मैत्री : एक खजिना ... - भाग 28

  • 9k
  • 3.1k

28... .. . . ... .. .. .. . . दुसऱ्या दिवशी म्हणजेच संडे ला सगळे सान्वी च्या घरी जमले होते .. सुमेध आणि अभिजित चे आई बाबा पुण्याला गेले होते सकाळी लवकर सगळे आले होते सान्वी, सुमेध, अभिजित, अनुश्री, मानसी, अविनाश, सावी अनुश्री नि बोलायला सुरवात केली ...... मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे बोलायचं आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला भेटायला कोणीतरी येणार आहे आणि हो मी स्पष्ट बोलते आहे प्लीज कोणी राग येऊ देऊ नका पण मला दादू नि सावी लग्न करणं मान्य नाही ए म्हणून मी त्याला माझा निर्णय सांगितला आहे पण उगाचच कोणाच्या मनात काही गैरसमज नकोत म्हणून मला सगळं साक्षीदार आणि पुराव्यानिशी सिद्ध करायचं आहे अनुश्री प्लीज तू आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस तुझा अविनाश तुला भेटला ना मग तुला