संसार - 7

  • 6.4k
  • 1
  • 3k

आदित्य ला तर रुही ची किंमत समजली होती .पण, आदित्य च्या आई आणि बहिणीच्या मनामधे रुहिविष्यि जास्तच राग निर्माण जाहला. त्या आदित्य ला तस बोलून ही दाखवू लागल्या . पण, आता आदित्य ला कोणत्याच गोष्टीचा फरक पडणार नव्हता . कारण आदित्य ला त्याची जबाबदारी कळली होती . रुही सगळी घरातील कामे करत असल्यामुळे आदित्य च्या आई ला काही काम नसे, पण आता रुही घरात नसल्यामुळे, आदित्य च्या आई लाच घरातील सगळं करावे लागणार होते . आता तिला रुहीची खरी किंमत कळाली. रुही ची तिला थोडी