तुझी माझी लव्हस्टोरी... - 13

  • 10k
  • 2
  • 5.2k

भाग-१३ कृष्णा आणि सिध्दार्थ आता रुममध्ये चेंज करायला गेले...आणि नॉर्मल कपड़े घालुन आले......सिद्धार्थने सफेद कुर्ता घातला....आणि कृष्णाने लाल रंगाची साड़ी घातली...तशी खेळ सुरु झाले...सायली● चला आता खेळ सुरु करूया....रीमा◆ हो चल सिद्धार्थ कृष्णा बसा इथे....सिद्धार्थ● हो...कृष्णा◆ ह्म्म्म...राधा (रीमा यांची मुलगी...)● आई आता काय खेळ आहे.....रीमा◆ हो ग सांगते...आता बघा मी ही अंगठी या भांडयात टाकते...तुमच्या दोघांपैकी जो ही अंगठी शोधेल तो जिंकेल आणि अस म्हणतात..तोच दूसऱ्यांवर राज्य करेल?राधा● खुप छान आहे हे,?सायली◆ ह्म्म्म???रीमा● चला म सुरु करु...आणि रीमा अंगठी भांडयात टाकतात... सिद्धार्थ आणि कृष्णा शोधायला सुरवात करतात.... हळूच सिद्धार्थ कृष्णाचा हात धरतो...तिला