हरवलेले प्रेम.........#१५.

  • 9.6k
  • 4.2k

अमायरा पार्किंग मध्ये फोन वर बोलत असते....... शशांक : "...??" ती फोन ठेवते आणि मागे फिरते...... अमायरा : "तू.....निघून का आलास...?? बसायचं की....??" शशांक : "तू नव्हतीस ना अमो...? मग मी एकटा काय करणार..????" अमायरा : "एकटा.....?????....वेडा की काय तू..... आंटी - अंकल, ऋषी, रेवा असल्यावर तू एकटा.....??" हे सर्व ती बोलत असते........ तिचं भानच नसते......आणि तो एकदम तिच्या जवळ येऊन तिला कमरेत पकडतो..... शशांक : "हो..... तुझ्याविना मी एकटाच आहे....??" अमायरा : "काय करतोय......कुणी बघेल ना.....सोड मला....??" शशांक : "हाय.......??माझी क्युटीपाय.....??...गोंडस मराठी लाजीरवाणी..... अमो....???" अमायरा : "पुरे ह्म्म्म.....लाड....??" शशांक : "Fine....?" अमायरा : "hmm..??????" शशांक : "कँडल लाईट डिनर...??