स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 28 )

(18)
  • 9.6k
  • 3.6k

बेदर्द साजीष का हिस्सा हु कमनसिबी का जाणा पेहचाना किस्सा हु वैसे तो मिल जाता है कभी भगवान का औदा पर सच बोलू तो बदनसीब मै रिषता हु.. हा मै औरत हु ..हा मै औरत हु नित्याची कहाणी कधीतरी अशा वळणावर येईल यावर तिला विश्वासच बसत नव्हता ..घरच्यांनी तिला मृन्मयकडे जाण्यासाठी भांभावून सोडलं होत ..तो गेल्या सात वर्षात किती बदलला आहे याचे गुणगान गाऊ लागल्या जात होते ..या सर्वात तिला फक्त शुभमवरच विश्वास होता पण अलीकडे तोही तिला मृन्मयकडे जाण्यास सांगू लागला होता एवढंच काय मृन्मय शुभमची भेटही आता नेहमीच घडू लागली होती .नेमकी मृन्मयने सर्वांवर काय जादू केली