तुझी माझी लव्हस्टोरी... - 12

(13)
  • 10.2k
  • 5.3k

भाग-१२ सिद्धार्थच्या खोलीतुन गाण्याचा आवाज येत होता....कृष्णाला जरा वेगळ वाटल..."सिद्धार्थच्या खोलीमधून गाण्याचा आवाज कसा येतोय..तेहि सकाळी ५ वाजता..आत जाऊन बघते...(मनातच)...कृष्णा"आणि कृष्णा रुममध्ये दरवाजा खोलून आत जाते...तर सिद्धार्थने मोबाइलवर गाणी लावून तो टॉवेल बांधून नाचत होता, ओरडत होता.....? हे बघून कृष्णाला जरा वेगळ वाटते...आणि ती हसू लागते.. तेवढ्यात त्याचा टॉवेल निघुन खाली पडतो......?"आआआआआआआआआआ?????...कृष्णा ओरडते""आआआआआआ आइईईईई???????...सिद्धार्थ सुद्धा ओरडतो.."आणि तेवढ्यात सिद्धार्थ टॉवल संभालून.. तिच्या जवळ येतो.."शु शु..कृष्णा ओरडू नकोस आता.....प्लिज (तिच्या तोंडावर हात ठेवून)""हम्म्म्म...ओके (हात काढत)"आणि ती जोराजोरात हसते??????सिद्धार्थ●"अग हसते का तू..?"कृष्णा◆"तु हा कोणता डान्स करत होतास...?"सिद्धार्थ●"अग ते असच इंग्लिश सॉंग एकत होतो...मी