मैत्री : एक खजिना ... - भाग 26

  • 8k
  • 3.4k

26.. .. .... ... .. ...... . .. .. . आज अविनाश लवकर उठला संडे होता तरी सुद्धा अनु च्या घरी जायचं होतं उत्साह तर बराच होता पण भीती पण वाटत होती देव करो नि सगळं नीट व्हावं एवढीच काय ती अपेक्षा अंशू दि तू असती तर बर झालं असतं ग भीती वाटते ए... अरे यार शीट कसं काय विसरलो मी.... न राहवून अविनाश नि सान्वी ला फोन केला गुडमॉर्निंग अंशू दि ....... अविनाश गुडमॉर्निंग डंबो ........ बोला आज सकाळी सकाळी कशी काय आठवण आली .......... सान्वी अग ते ना म्हणजे अग मी ....... अविनाश अरे हो हो अवी समजतय बाळा अनु च्या घरीच जायचं टेन्शन आलय ना म्हणून इतका पॅनिक झालाय ....... राईट...???? .... सान्वी दि यार धन्य आहेस तू काय