हरवलेले प्रेम........#१४.

  • 9k
  • 4.6k

ते सगळे हॉस्पिटल मध्ये पोहचतात....  तिकडे ऋषी रागात असतो.....??रेवाला बघून तोंड पाडून बसतो...त्याला आता स्पेशल रूम मधे शिफ्ट केलं असते....तिथे सगळे सोबत बसून गप्पाही मारू शकतात...ऋषी रेवाला इग्नोर करून राजेश ची विचारणा करतो.... ऋषी : "Hey.....Rajesh.... What's up buddy.....???️?✌️" राजेश : "Nothing much dude.....But, yar what's this....??.. I mean..... Nobody inform me about the situation....??" ऋषी : "Chill man.....??" रेवा ऋषी कडे बोलायला जाणार तोच तो तिला न बघता त्याच चेअर वर अमायराला बसायला सांगतो..... ऋषी : "Hey.... Amira.....sit here....?" ?? रेवाला काहीही कळत नसतं हा असा का वागतोय...?? आई : "आज ऋषी खूप रागावला आहे बघा आमचा कुणावर