स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 27 )

(18)
  • 8.1k
  • 3.1k

इक हसरत है के तुझे हर पल चाहु दुनिया की भिड से हर पल छुपाऊ तकदिर साथ दे तो शायद जिंदगी बन जाये ना साथ दे तो तेरी आखरी सास तक सिर्फ तुझसे जुडना चाहु नित्या आणि सारांशच आयुष्य एका वेगळ्या वळणाला लागलं होतं ...ज्यात ते एकमेकांना ओळखत होते , समजून घेत होते आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचे स्वप्न पाहत होते ..त्यांना ओढ होती ती एका भेटीची ..ज्या व्यक्तींने दोघांचेही आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे त्या व्यक्तीला भेटण्याची ..पण नशिबाला कदाचित ते मान्य नव्हत..सारांशला ऑफिसमधून सुट्टी काढता येत नव्हती तर नित्याला घराच्या बाहेर पाऊल टाकता येत नव्हतं ..या सात वर्षात