मैत्री : एक खजिना ... - भाग 25

  • 7.3k
  • 1
  • 3k

25... ... .. .. .. .. . .... .. . . . . अभि खूप रागात निघून गेला होता सानू ला तर काय करावं तेच सुचत नव्हतं अवी ला तर रडता ही येत नव्हतं सान्वी आणि अनुश्री सारखं .. .. .. . .. तोच सुमेध अभि ला घेऊन आला अनु तर धावत जाऊन त्याचा समोर रडत रडत च उभी राहिली दादू मला माफ कर प्लीज मला सगळं माहिती असून पण मी असं वागले प्लीज हवं तर तू मला मार पण माझ्याशी बोलणारे दादू .... ????????चूक तर तू केली आहेस अनु आणि चुकीला माफी नाही शिक्षा तर तुला भोगावीच लागेल तुला आत्ता या क्षणी मी किंवा अविनाश आमच्या दोघांपैकी कोणा एकाची निवड करावी लागेल ????????दादू हे तू काय बोलतोय प्लीज म्हणजे मी तुमच्या दोघांपैकी एक कसं काय सानू तू तरी