हक्क - भाग 3

  • 7.6k
  • 3.7k

आराधना फ्रॉम वरती सही करून फ्रॉम अक्षय कडे देते. तेवढ्या त भारती ताई आवरून मधून बाहेर येते अक्षय ला व आराधना ला बाय बोलत घरा बाहेर पडते.आता घरात फक्त अक्षय आणी आराधना असे दोघेच होते.आराधना शांत पणे सोफ्यावर बसली होती व अक्षय तीच्या समोर खुर्ची मधे बसला होता. कुणीच काहीच बोलत नव्हते अक्षय एक्डे तीकडे पाहत मधे च आराधना कडे पाहत होता.पण आराधना अक्षय कडे अजिबात पाहत नव्हती. आराधना अक्षय कडे साफ दूर्लश करत होती कदाचित अक्षय कडे दुर्लक्ष करून आराधना ना ला आता तु निघून जा असं अक्षय ला सुचवायचे