तुझी माझी लव्हस्टोरी... - 10

  • 10.5k
  • 5.4k

भाग-१० आता उजाडला साखरपुडयाचा दिवस..सगळे खुप खुश होते.... एका मोठ्या हॉलवर Engagement चे नियोजन झाले होते.....देशमुखांची आता घाई चालली होती...."अरे आवरल का सगळ्यांच......रविंद्र (सगळ्यांना आवाज देत)""हो हो.....मी रेडी झाले काका....सायली?""वा वा...मस्त दिसते आहेस सायु...रविंद्र""Thanks काका....""रश्मीला बग जा बर....""हो....अरे काकू आली....""मी ही तयार आहे.....☺️नवरदेव कुठे आहेत....रश्मी""तयार होतोय....रविंद्र""बर सायु...जास्त हालचाल, धावपळ, आणि over excitement दाखवू नकोस जरा...काळजी घे बाळा... तस माझ आणि सागरच लक्क्ष असेलच..पण तरी तू पण...जरा जपून...७ वा महीना लागलाय ना आता बाळा म्हणून....हम्म.....रश्मी""हो काकू☺️.... सायली""बर सागर हॉलवर डाइरेक्ट येणार आहे....रवींद्र""बर.. रश्मी""हेय... मी रेडी आहे?.....सिद्धार्थ"