तुझी माझी लव्हस्टोरी... - 9

  • 10.4k
  • 1
  • 5.8k

भाग-९ मग सगळे जण रेस्टोरेंट मध्ये पोहोचतात....आणि एका मोठ्या टेबलवर बसतात...सिद्धार्थ आणि सागर बाजुबाजुला बसतात... तर सायली सागरला इशारे.. करते..त्याला बोलवणयासाठी..."ऐय्य शुक शुक....(डोळ्यांनी इशारे करत)..सायली""सायु अग आता आपण बाहेर आहोत...शुशु..घरी गेलो की..बघू??(रोमांटिक मूड आणि मस्करी करत)....सागर"सिद्धार्थ आणि कृष्णा हसू लागतात.....??"सायु ताई...एवढी रोमांटिक आहेस हे आज समजल ग मला....पण जरा धीर धर....घरी गेल्यावर कर काय ते..आआआ..(मस्करी करत).......सिद्धार्थ""(रागाने)...सागरररररर.....???मी तुला जरा साइडला येतोस का...अस विचारत होते..आणि तू..""अग अग हो सायु राणी किती चिड़तेस ग बर चल काय झाल सांग...."आणि दोघे बाजूला जातात..."काय ग काय झाल...सागर""अरे तू sidhu ला चिपकुन का बसलायस... त्या दोगाना जरा