मैत्री : एक खजिना ... - भाग 23

  • 7.5k
  • 1
  • 2.9k

23.. .. .. .. .. .. .. ..... ... सानू केबिन मधेच विचार करत बसली होती तिनी जरी अवी आणि अनु ला सांगितलं होतं तरी तिला आता टेन्शन आलं होतं कि अभि खरंच कसं रिऍक्ट करेल ती त्याला मनवू शकेल का..?? तिला काय करावं काहीच सुचत नव्हतं तिनी टेबल वर डोकं ठेवलं विचार करून करून डोकं बधिर झालं होतं रोज नवीन काहीतरी असतंच आयुष्य हे असंच असतं एक युद्ध संपलं कि दुसरं सुरु आणि असं म्हणतात ना देव त्याला जास्त खेळवतो जो उत्तम खेळाडू असतो सानू ला आता अस्वस्थ वाटत होत शेवटी तिनी सुमेध ला कॉल केला पण नेमकी त्याची मिटिंग चालू होती त्यानी नंतर कॉल करतो म्हणून मेसेज केला सानू ला आज जास्तच अस्वस्थ वाटत होतं खरं तर ती बिचारी