स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 24 )

(23)
  • 8.1k
  • 2
  • 3.6k

सितम भी वक्त के कुछ अनसुलझे राज है तकलीफ जरूर होती है फिर भी धुंडो तो उसमे भी कुछ खास है .. ती रात्र दोघांच्याही आयुष्यातील भयावह रात्र होती..दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले होते ..नित्यालाही त्याला नकार द्यायचा नव्हता पण त्याने तिच्या भूतकाळाबद्दल एकल असत नि तोही इतर पुरुषांप्रमाणे वागणार तर नाही याबद्दल तिला शंका होती म्हणून तिने मनाविरुद्ध जाऊन त्याला नकार दिला तर इकडे सारांश नित्याचे रात्रभर मॅसेज वाचत होता ..तिचा प्रत्येक शब्द त्याच्या डोळ्यात अश्रू आणत होता .. अश्रू आल्यावर स्वतःचे डोळे पुसून घ्यायचा की पुन्हा त्यात पाणी भरायचं ..आई ओरडू नये म्हणून तो घरात झोपायला तर आला