तुझी माझी लव्हस्टोरी... - 8

  • 10.1k
  • 5.8k

भाग-८ मग त्यांच बोलण ऐकून कृष्णा तिच्या रुममध्ये पळ काढ़ते.....बेडवर पडून ती हाच विचार करत होती......."(मनात)...काय करु...नाही म्हणजे तस सिद्धार्थ सर कोणत्याही मुलीला लगेच आवडतील असेच आहेत...आणि माझ्या आई बाबांसाठी सुद्धा आणि कधीना कधी लग्ना करायच होतच ना मग प्रॉब्लम काय आहे...हा आता मला नेहमी अस वाटायच माझा होणारा लाइफ पार्टनर हा सगळ्या मुलांसारखा कॉमन नसावा काही तर वेगळ त्यांच्यात असाव आता सिद्धार्थ सराना ओळखते खर मी पण.... पण बाबा म्हणतात ना...ओळख आपण करावी लागते.....लग्ना नंतर ओळख होतेच...... हम्म" विचार करत