स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 23 )

(14)
  • 8.9k
  • 3.7k

पाया है बडी मिन्नतो के बाद तो रखना चाहता हु तुझको संभालके दुनिया की हम को अब फिकर नही मै तो जिना चाहता हु तेरा साथ जी भरके .. एक सुंदर भावना दोघांच्याही मनात होती पण ते प्रेमच होत की नाही हे त्यांना माहीत नव्हतं ..त्यांची शंकाही रास्त होती कारण दोघांनीही एकमेकांना कधी पाहिलं नव्हतं ..नित्याने फक्त सारांशचा फोटो पाहिला होता त्याव्यतिरिक्त तिला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं ..कधी कधी तिला त्याच्यासोबत बोलताना भीती वाटत असे पण हळूहळू त्याने तीच मन जिंकून घेतल होत आणि त्याच्यावर तिचा पूर्ण विश्वास बसला होता ..ते आता रोजच एकमेकांशी बोलत असत .. आज