हरवलेले प्रेम........#१०.

  • 9.7k
  • 4.7k

सगळे तिकडे बघतात....... बाबा : "अरे शशांक सर.......आपण इकडे.......कस काय येणं केलत......?? सगळं ठीक तर आहे ना....??" शशांक गायकवाड तेच पोलिस उपअधीक्षक.....✳️✳️✳️? जे राजीव ला बेड्या ठोकतात....??.......आठवलं ना.......???? अमायरा आणि ते.......??????? शहाणे कुठले आता नक्कीच आठवलं असणार.......??  शशांक : "हो सर ते थोडं.....ऋषीची विचारणा करायला आलोय.....आणि थोडं केस संबंधी अजून काही बोलायचं होतं....?......आपली परवानगी असेल तर.....May I proceed....????" बाबा : "हो का नाही.....!!?या ना आपल्याला जे विचारायचे ते विचारा......या आत या....." शशांक : "हे ऋषी......कसा आहेस.....आणि रेवा आपण कसे आहात.....??" ऋषी : "हो सर मी बराय......??" रेवा : "मी पण.....??" बाबा : "बसा ना सर....." शशांक : "हो......हो......thanks........ रेवा