भाग-७ एक आठवडा झाला होता...कृष्णा ऑफिसला येत नव्हती... का कुणास ठाऊक...दिव्याला काय ठाउकच नव्हतं... तिला सुद्धा कृष्णा भेटत नव्हती...कॉल पण घेत नव्हती......"मानव....कृष्णा ऑफिस ला का येत नाही आहे...काय झाल आहे....दिव्या ला बोलाव केबिन मध्ये जा...सिद्धार्थ""हो थांब आलोच....""हा सर...काय झाल बोलावल.......दिव्या""हो...अग कृष्णा ऑफिस ला का येत नाही आहे....""सर काल तिने कॉल केला होता मला.....तिला बर नाही आहे.... Fever झालाय तिला अस म्हणत होती...""काय.... बापरे....ओके तू जा...काम कर...""ओके सर..." आता मात्र त्याला काळजी ही वाटत होती..आणि असंख्य प्रश्न मनात निर्माण होउ लागले..."(मनात)..कृष्णा अस अचानक कस