कॉलेज फ्रेइन्डशिप - 2

  • 7.8k
  • 4k

भाग २ दुसऱ्या दिवशी सायली सगळं पटकन आवरून कॉलेज ला जायला निघाली , पण तिला सगळं आवरता आवरता खूप उशीर झाला. यात भर म्हणून काय बस पण वेळेवर यायला तयार नाही. तिची खूप चीड चीड झाली. Already उशीर आणि त्यात पुढे काय वाढून ठेवल तिला माहीतच नाही. इथे रोहित तिची खूप वाट पाहत होता तो देखील वैतागला, शेवटी त्याने निशा शी बोलण्याचा विचार केला, आणि निशा जवळ जाऊन निशा सोबत नॉर्मल बोलणं सुरु केल, जेणेकरून तिला असा वाटायला नको कि फक्त सायली विषयी विचारायचा म्हणून हा बोलतो आहे. शेवटी त्याने तिला सायली विषयी न राहून विचारलाच तिने लग्गेच नाक मुरुडल,