आयुष्य आणि नाती

  • 8.5k
  • 2.5k

आपण किती loyal आणि किती real आहोत , याला कोणाच्याही certificate ची गरज नसावी,फक्त कुठलही कर्म करताना आपण परमेश्वराच्या cctv च्या निगराणी खाली आहोत, हे लक्षात ठेवल की झाल......आणि का असावी कोणाच्या certificate ची गरज आपल्या अंतर्मनाला आणि त्या परमेश्वराला माहिती असतच आपण किती खरे आणि किती खोटे आहोत ते..। कानांनी जे ऐकलेल असत.. ते खर असेलच अस नाही ना..। उडत्या खबरींवरुन कानांवर विश्वास ठेवण्यापेक्षा डोळ्यांवर विश्वास ठेवलेला कधीही चांगलाच...। मग आपण कोणाबरोबर कितीही चांगल वागून सुद्धा कोणी आपल्याला काय समजून घ्याव...। चांगल की वाईट हे आपण नाही ठरवू शकत.