पेरजागढ- एक रहस्य.... - ९

  • 9.4k
  • 3.9k

९)मृत्यूची आणि नमनची गाठ....(पूर्ववत...)घरी जाताना आटो पकडली.आणि थैली विसरली की काय?म्हणून सतत त्यावर माझी लक्ष जात होती. कितीतरी दिवसानंतर आज माझ्या चेहऱ्यावर असणारा उदय खरच चित्रफिता मध्ये टिपण्यासारखा होता. असं वाटत होतं की ही वेळ केव्हा जाते? आणि केव्हा घरी जाऊन मी ती थैली उघडून बघतो?उत्सुकता माझी शिगेला पोहोचली होती. पण इकडे मात्र काही वेगळेच वारे वाहू लागले होते. नमनला त्या गोष्टीचा पूर्वाभास केव्हाच झाला होता. पण जसं घरच्यांपासून त्याने लपवलं होतं. तसंच ती गोष्ट त्याने माझ्यापासून देखील लपवली होती.दोन दिवस त्याने ते चाबकाचे फटके स्वीकारले होते.पण मी त्याला सामोरी भेटलो असून सुद्धा त्याने मला त्या गोष्टी