मैत्री : एक खजिना ... - भाग 21

  • 7.4k
  • 3.1k

21..... . ..... .. . . . . कॉफी पिता पिता अवी पून्हा बोलू लागला...... .....मॅम मी अविनाश आनंद राजे आपल्या मुंबई चे बिझनेस मॅन आनंद राजेंचा मुलगा अंशिका दि म्हणजेच माझी सक्खी मोठी बहीण..... 8 महिन्यांपूर्वी अंशू दि च्या आयुष्यात मोठं वादळ आलं मनिष नावाचं खूप प्रेम होतं तिचं त्याच्यावर अगदी जीव ओवाळून टाकायची ती.. ???पण त्यानी ??? त्यानी फक्त तिचा फायदा करून घेतला दि त्याच्या सोबत फिरायला गेली होती आणि तिथे त्यानी तिच्या सोबत ???मॅम त्यानी आणि त्याच्या दोन मित्रांनी दि वर unwanted sexual attack केला ??????????1महिना ती हॉस्पिटल मधे मृत्यू शि झुंज देत होती मनाने ती केव्हाच मेली होती फक्त म्हणायला तिचा श्वास चालू होता तिला माहिती होता डॅड तिचा स्वीकार नाही करणार कारण त्यांना त्यांच्या बिझनेस ची