हरवलेले प्रेम........#०९.

  • 9.2k
  • 1
  • 4.4k

इकडे अर्णव जातो आणि रेवा लिफ्ट जवळ वाट बघत उभी असते.....  तेवढ्यात तिला एक वृद्ध स्त्री पुढून हळू हळू येताना दिसते......ती चालता चालता पडणार तोच रेवा तिला सावरते .........  रेवा : "आजी आई अग पडली असतीस ना.....जरा हळू चल की.....कुठे निघालीस इतक्या घाईत.....??" ती तिच्या म्हाताऱ्या आजीला आजी आईच बोलायची.....तिला तिच्यात कदाचित तिची आजीच दिसली असावी..... आजी : "अग..... पोरी.....गुणाची नात माझी......काय करावं बाई....माझ्या नातवाला.....इथे admit केलंय...... त्याचाच आसरा आहे बघ मला.....अजून नाही ग बाई दुसरं कुणी.....डॉक्टर म्हणतो तो वाचणार नाही....अस कस वाचणार नाही..??..काय झालं त्याला...माझा नात मला परत हवाय.....मी कुणाकडे बघावं तो नसला की......" रेवा : "अग