प्रेम म्हणजे प्रेम असत- ८

  • 12.1k
  • 1
  • 5.9k

प्रेम म्हणजे प्रेम असत- ८ दोघे बराच वेळ शांत बसून होते.. झालेला प्रकार अनपेक्षित तर होताच पण त्यामुळे जय आणि रितू जरा गोंधळून गेले होते. जय पेक्षा रितू जरा जास्तीच.. असं काही होईल ह्याचा रितू ला अंदाज सुद्धा नव्हता. अर्थात, जय ने तिला काही गोष्टींची जाणीव आधीच करून दिली होती पण ते खरच जय च्या आयुष्यात होऊ शकत ह्यावर रितू चा विश्वास नव्हता.. पण कधीकधी डॉक्टर च्या आयुष्यात सुद्धा वादळ येऊ शकत.. आणि ह्या गोष्टीची जाणीव रितू ला झाली होती.. रितू परिस्थितीला अगदी शांतपणे सामोरी गेली होती खरी..पण तिच्या मनाने मात्र धकसा घेतला होता. दोघे जरा वेळ शांत बसून