हरवलेले प्रेम........#०८.

  • 9.8k
  • 4.7k

खट खट : "May I come in Reva mam...???"  रेवा : "अरे.......अर्णव......Come......." हा अर्णव सरनाईक रेवाच्या बी. पी. ओ. मधे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) पदावर कार्यरत असतो. तो बाहेर उभा राहून त्यांच्यातील कनव्हरसेशन एकत आणि त्यांच्यातील जवळीक बघत असतो....... पण, आत येत नाही........त्यांना जास्तच जवळ बघून तो बाहेरच थांबला असतो.......त्याची हिंमतच होत नाही.......पण, काम जास्तच महत्त्वाचे असल्याने......तो आत जाण्याचा विचार करतो आणि डोअर नॉक करून येण्याची परमिशन मागतो........ अर्णव : "रेवा मॅडम आता आपण कसे आहात......???" रेवा : "अरे मला काय झालंय....मी तर बरी आहे....!??" अर्णव : "Thank god........??" रेवा : "पण, तू इथे कसा आणि का??" अर्णव :