मैत्री : एक खजिना ... - भाग 19

  • 7.3k
  • 1
  • 3.4k

19.. .. ... .. . .. .. ????????. .. .. ????????.. .. . . . ?????????.. .. ......सकाळी नेहमीप्रमाणे उठून जो तो आपल्या कामाला लागला सान्वी आणि सुमेध ऑफिस ला जायची तयारी करत होते बाबा पेपर वाचत बसले होते आई देवपूजा करत होत्या सावी आणि मानसी घरातली कामं करत होत्या सानू म्हणाली बाबा मी ऑफिस ला निघते ए संध्याकाळी येताना काही आणायचं आहे का सुमेध म्हणाला थांब ग मला पण येऊ दे बस्स 2 मिनिट सानू म्हणाली अरे हो सावकाश तोच सावी किचन मधून आली आणि म्हणाली अग काही सामान आणायचं आहे लिस्ट मेसेज केली ए तुला सानू म्हणाली हो ठीके मी घेऊन येईल बाबा म्हणाले सान्वी मी काय म्हणतो सानू म्हणाली हा बाबा बोला ना अग ते आज संध्याकाळी अविनाश ला घरी जेवायला बोलावुया का म्हणजे त्याची खूप मदत