तो सहवास - (भाग १ ल)

  • 7.1k
  • 2.4k

पु .ल.ची सगळी पुस्तकं वाचून झाली होती.साल १९९९च त्यावेळेस असा काही नव्हता मोबाईल वैगरे सगळा काही पुस्तकं च होती .आणि पू ला च असा मी असामी पुस्तकं वाचत होते मी आणि वाचत वाचत अचानक च मोठ्याने हसू लागले .घरचे आले ना असा काय झालं ही अशी का मोठ्याने हसत आहे मी मात्र आपल्याच धुंदीत हसत होते .आई ने विचारला अग पोरीच्या जातीने असा मोठ्याने हसू नये मी मात्र तशीच हसत होते आई बोलत होती अग अता लग्नाचा वय झाला तुझ असा आई म्हणली आणि माझा हसणं बंद झाला.आजकालच्या युगात मुलींचं शिक्षण काय ? हे खूप महत्तवाचे आहे