रेशमी नाते - ७

(51)
  • 36.8k
  • 2
  • 25.1k

दुपारी सगळे रिसोर्टला येऊन जेवण करुन रुममध्ये गे ल ‌..पिहु एकटीच रुममध्ये गेली विराट मला काम होते . संध्यकाळी सगळे आवरून फंक्शन अटेंड करायला गेले .विराटने पिहुची ओळख करुन दिली. ओळखीचे मिळाले ..श्रेया आर्यन गप्पा मारत बसले श्रेयांनची तिथल्या काही किड्ससोबत ओळख झाली होती त्यांच्याबरोबर खेळत होता .विराट हि बॊलण्यात बिझी झाला. पिहू एकटीच इकडेतिकडे बघत बसली होती.समोर हळदीचा कार्यकम चालू होता .विराट ने एक नजर पिहू वर टाकली दोघांची नजरानजर झाली .पिहू लगेच मोबाईल बघू लागली . पिहूच लक्ष श्रेया आर्यन कडे गेले .आर्यन ने एकमिनटांसाठी पण श्रेयाचा हात सोडला नव्हता ..नंतर विराट कडे बघितले विराट मस्त हसत गप्पा मारण्यात