विभाजन - 10

  • 6.4k
  • 2.6k

विभाजन (कादंबरी) (10) यूसुफ त्या लहानग्याचं नाव. तो लहान होता. त्यानंही ते शव पाहिले होते. त्याला धर्म म्हणजे काय?हे समजत नव्हतं. कशासाठी हे मुडदे पाडले हे त्यालाही समजत नव्हतं. तसा तो शव पाहात असतांना त्याची बहिण झरीनानं रडत रडत त्याचा हात धरला व खिचत खिचत त्याला नेवू लागली. तसा तो म्हणाला, "दिदी, आपण कुठे चाललोय? अन् हे शव का बरं?" "आपल्याले लपाले हवं. " "पण कावून?" युसूफला न उमगल्यानं तो बोलला होता. तशी झरीना म्हणाली, "युसूफ चूप बैस. ते आंदोलन कारी आपल्याला मारुन टाकतीन. " "कोण गं ताई?" तसा आपला एक हात झरीनानं त्याच्या तोंडावर ठेवला. तशी ती म्हणाली, "मी