मैत्री : एक खजिना ... - भाग 18

  • 8k
  • 3.3k

18.. .. ... .. . .. .. ????????. .. .. ????????.. .. . . . ?????????.. .. .. .. सकाळ झाली आज संडे होता त्यामुळे सगळे आरामात उठले सानू आणि अनुश्री ब्रेकफास्ट बनवत होत्या सगळे नाश्ता करून हॉल मधे येऊन बसले सुमेध चे बाबा म्हणाले मानसी बेटा आता तू ठीके का आपण आत्ता बोलूया कि तुला अजून वेळ हवा ए नाही काका मी सांगते तुला सगळं सुमेध चे बाबा म्हणाले बर ठीके बाळा सगळे तिथेच होते सुमेध, सान्वी, अभिजित, अनुश्री, सावी आणि सुमेध चे आई बाबा... सगळे तिच्या समोर बसलेमानसी आणि सुमेध चे आई बाबा सोफ्यावर बसले होते मानसी नी सांगायला सुरवात केली काका तू दादा आणि काकी इकडे निघून आले त्या नंतर तर आई ने घरात कहर च केला होता काकी होती तो पर्यंत आई ने एक काम