माझ्या माहेरच लॉकडाऊन घर - 2

  • 5.6k
  • 1
  • 1.8k

माझ्या माहेरच लॉकडाऊन घर भाग दोन घरच्या छतामधून सूर्याची कोवळी किरणे हलकीशी घरात आलेली असतात, आणि त्यात येणाऱ्या पक्षांचा किल्बिलाटचा’ आवाज त्याच्या आवाजाने तर “ चला उठा सकाळ झाली आणि नव्या कामाला लागा” असाच संदेश ते आपल्या आवाजातून देत असतील. आणि त्यातच आरशात बघून समिधा टिकली लावत होती. आणि थोडे केस निट करत होती. एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वताला पाहिलं ,” आज तर काही तरी नवीन होऊ दे पक्ष्यच्या म्हणण्यानुसार”. खिडकीतून बाहेर पाहिल आणि सूर्याला वंदन करून सामिधाची स्वारी थेट किचनमध्ये गेली. सामिधाची आई पोळ्या करत होती. मस्त गरमा गरम पोळ्याचा वास सुटला होता हॉल पर्यंत आणि पोटात