गोट्या - भाग 3

  • 7.5k
  • 1
  • 3.2k

कॉलेजचे जीवनशालांत परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने गोट्याने जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्याचे निश्चित केले. त्याला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला. अगदी छोट्याशा खेडेगावातून गोट्या एकदम मोठ्या शहरात गेल्यावर त्याची धांदल उडाली. तेथील घरे, वाहने आणि लोकं पाहून तो चक्रावून गेला. कॉलेजच्या जीवनाचे औत्सुक्य त्याला अगोदर पासून होते. पण तो त्या कॉलेजमध्ये अगदी नवखा होता. सारी मुले अगदी टीप टॉप मध्ये दिसत होते, त्यांचे राहणीमान देखील खूप छान होते. त्या कॉलेजमध्ये त्याला ओळखणारा एकच मित्र होता, तो म्हणजे चिंटू. त्यांचे खरे नाव चिंतामण असे जरी असले तरी त्याला सर्वजण चिंटू असेच म्हणायचे. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी त्याची ओळख झाली आणि चांगली मैत्री जमली. चिंटूची