मैत्री : एक खजिना ... - भाग 17

  • 7.1k
  • 1
  • 3.1k

17..........सगळेच मस्त बाहेर फिरून आले रात्री त्यांना घरी यायला बराच उशीर झाला होता सानू नि अभि आणि अनु ला घरीच थांबवून घेतल येवढा उशीर झाल्यावर ती त्यांना घरी जाऊन देईल तर नवलच... .......आज आपले मंडळी काही झोपतील अस वाटत नाही ते सगळे बाल्कनी मधे गप्पा मारत बसले होते तरी 11:45 वाजले होते सानू चा फोन वाजला तिच्या ऑफिस मधे तिचा जुनिअर होता अविनाश त्याचा फोन होता हा एवढ्या रात्री का कॉल करत असेल असा विचार सानू च्या मनात आला तोच सुमेध म्हणाला अग उचल ना कॉल अ हो उचलते तिनी फोन रिसिव्ह केला आणि किचन मधे निघून आली इकडे बाकीच्यांना वाटलं कोणती इंटरनॅशनल कॉन्फेरंस मिटिंग असेल म्हणून त्यांनी लक्ष न देता गप्पा