तुझाच मी अन माझीच तू...भाग १५

(25)
  • 13.2k
  • 6.9k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १५ अमेय ने हॉटेल बाहेर पडतांना राजस ला चिडवले होतेच पण राजस अजिबातच चिडला नाही हे पाहून अमेय मात्र विचारात पडला होता. अमेय ला राजस कसा आहे हे चांगलेच माहिती होते. पण अमेय ला वाटले होते तसा राजस वागलाच नव्हता. आता राजस काय करणार ह्या बद्दल ची त्याची उत्सुकता ताणली गेली होती. पण राजस एकदम थंडपणे बोलला, "हो रे.. मजा आली आज.." "ह? तू अजिबातच नाही चिडलास राजस... मला वाटल आता माझं काही खर नाही.. आज अचानक इतका बदल कसा झाला रे तुझ्यात?" "करेक्ट.. आज मी खूप चिडलो होतो..मी आधी सारखा