मायाजाल -- ३०

(13)
  • 9.7k
  • 4.9k

मायाजाल --- ३० त्या रात्री हर्षदशी फोनवर बोलणं झालं; आणि दिवसभराच्या ताणामुळे थकवा आलेला असूनही प्रज्ञाला काही केल्या झोप येईना. तिच्या बंद डोळ्यांसमोर काॅलेजचे दिवस साकार होऊ लागले. इंद्रजीतशी पहिली भेट झाली, तो दिवस ---- त्या दिवशी आस्मानी संकटात तो तिला सुखरुप घरी घेऊन आला होता. किती सहजपणे त्याने तिच्या मनावरचं अनोळखीपणाचं ओझं दूर केलं होतं. आणि नंतर