हरवलेले प्रेम........#०४.

  • 11.1k
  • 5.6k

इकडे हृषिकेश घरी येतो खूप रागात असतो.??...रागातच आपल्या टेडी वर चिडतो..... हृषिकेश : "का तू इतकी कठोर आहेस...??.माझी चूक नसताना तू मला मारलस.?...मला मारलस, मला वाईट वाटलं नाही.... पण, तू ज्याची चूक होती त्याला काहीही बोलली नाहीस....??...का केलंस तू हे.....नसेल आवडत तुला मान्य आहे ना मला..... पण, असे मूर्खपणाचे तुझे वागणे का.?? आणि फक्त माझ्याचसाठी..??...इतका वाईट नाही ग मी रेवू......तू का नाही समजून घेत मला.....??? आता तर अक्षरशः तो रडायला लागला होता......त्याच्या मोठ्याने येणाऱ्या आवाजाने आईही वर येऊन उभी.... त्याची आई हे सर्व ऐकते आणि दार लोटून आता शिरते....तो घाबरतो आता आईला काय सांगणार....??. आई : "Hey......rishi...what happened my son....इतका