वर्तमान पत्र - भाग 10

  • 6.6k
  • 1.8k

पूर्ण महाराष्ट्रात याच केस ची बोंबा बोंब होती. सर्व मिडीया वाले पोलिसांच्या मागे लागून सत्य जाणून घेण्यास अतिशाय उस्तूक होती. सर्व वर्तमान पत्रात हेड लाइन मधे अमित बदल्लच छापुन येत होते. घरा घरात हा केस चर्चेचा विषय बनला होता.आज सकाळी 11 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वता पोलीस कमिशन र या केस बाबत खुलासा करणार होते.त्यामुळे सकाळ पासूनच मेडिया घडय़ाळ च्या कट्ट्यावर नजर ठेऊन होते. सकाळ चे 11वाजले होते आणी पोलीस अगदी वेळे वर प्रेस कॉन्फरन्स ला उपस्थित जाले होते.काही वेळातच प्रेस कॉन्फरन्स सुरू जाली .काल सकाळी रमाकांत कॉलोनी मधून आम्हाला एक फोन आला होता.त्यानी