तुझी माझी लव्हस्टोरी... - 4

  • 14.5k
  • 8.2k

भाग-४ सगळे झोपायला जातात... सिद्धार्थला मात्र झोप येत नव्हती..तो पलंगावर पडून विचार करत होता..."{मनात}...हे काय चालय माझ्या आयुष्यात...कृष्णावर खुप प्रेम करायला लागलोय मी आणि आता दुसऱ्या मुलीला पाहायला जाण जमल तर लग्न कसा शक्य आहे हे...पण आता बाबांना आणि बाकीच्याना कोण सांगणार नाही म्हणजे ते एकतील सुद्धा माझ पण... उद्या त्या मुलीला बघायला जायच हे ठरलय आणि नाही गेलो तर...नको अस नको करायला...जायला तर हव... इथे ही कृष्णाच काही वेगळ नव्हतं...तिहि विचार करत बसली होती....."काय होतय हे मला नाही म्हणजे... सिद्धार्थ सरांन बद्दल आज मला