मायाजाल -- २८

(12)
  • 10.4k
  • 4.8k

Chapter. 15 मायाजाल २८ इंद्रजीत निघून गेला, तरीही नीनाताई दरवजाकडे बघत राहिल्या होत्या इतक्या वर्षांनी त्यांनी इंद्रजीतला पाहिलं होतं. प्रज्ञाचा संतप्त चेहरा; आणि जास्त काही न बोलता निघून गेलेला इंद्रजीत --- काय झालं असेल; याची कल्पना त्यांना आली होती.