समर्पण - १४

(11)
  • 7.7k
  • 3.8k

समर्पण -१४ किस्मत से हमसफर थे तुम, हमराज़ भी अगर बन जाते, सफ़र जिंदगी का आसाँ होता, रास्ते प्यार के तय हो जाते । माझ्या आणि अभय च्या नात्यात एक असहजता होती, माहीत नाही का पण मी कधीच मला काय वाटतं किंवा माझा भावनिक कल्लोळ त्याच्या समोर मांडू शकली नाही.....आणि जेंव्हा सांगायची वेळ आली तेंव्हा तो समजू ही शकला नाही मला आणि मी समजवण्याचा प्रयत्न ही नाही केला..खरं तर काय आहे, अभय ला नेहमीच हे वाटायचं की मला कितीही पुस्तकी ज्ञान असेल किंवा मी कितीही जगात वावरली असेल तरी दुनियादारी मध्ये मात्र मी शुन्य आहे...त्याच्या मतानुसार मी कोणतेही व्यवहार करु