विभाजन - 5

  • 6.1k
  • 2.9k

विभाजन (कादंबरी) (5) महात्मा गांधी हे देशाचे प्रेरणास्थान होते. त्यांना वाटत होतं की हिंदू आणि मुसलमान यांनी एकत्र अधिवास करायला हवा. भावाभावासारखं राहायला हवं. देशाचे विभाजन करू नये. विभाजनाला त्यांचा विरोध होता. गांधीच्या मनात होतं की माझी जी आत्मा आहे. माझी आत्मा, माझी आत्मा मुस्लिमांना आणि हिंदूंना वेगळे मानत नाही. त्यांची संस्कृती सुद्धा विभिन्न मानत नाही. जर मी हिंदू आणि मुसलमान असा जर भेद केला तर त्या ईश्वराला नकार देण्यासारखे होईल. असं महात्मा गांधीच्या म्हणणं होतं. पुष्कळ सालापर्यंत गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी बराच प्रयत्न केला की हिंदू आणि मुसलमान ह्यांनी एकत्र राहावे. राष्ट्रीय सभा सोडून जाऊ नये. परंतू काही जणांना