मायाजाल -- २७

(12)
  • 10.7k
  • 4.9k

मायाजाल- २७ "इंद्रजीतला पाहून प्रज्ञाचा चेहरा कठोर झाला. "मला आणखी त्रास द्यायचा बाकी राहिला आहे का? तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही! प्लीज! तू निघून जा! माझं डोकं दुखत होतं; म्हणून निघून आले मी! पण तू इथे का आलास?" प्रज्ञाने विचारलं. तिच्या स्वरातला अलिप्तपणामुळे इंद्रजीतचा अहंकार डिवचला जात होता. अनेक दिवसांनी तो भेटला होता; पण तिच्या चेह-यावर आनंद दिसत नव्हता. आपल्याला समोर पाहून प्रज्ञा पूर्वीचं