स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 15 )

(14)
  • 9.2k
  • 3.7k

करती रहे दुनिया हर बार बेआबरु तो क्या दुनिया की समझसे परे कुछ हमारी समझ है दे देणा तुम बददुवा हमारी याद मे अगर तेरा दिलं करे और हम हसकर तेरी दुवा कबूल हो ये ईस्तेकबाल करे नित्याने पहिल्यांदाच एकटीने स्वतःची वाट ठरवली होती ..कारण त्यात तिला कुणीच साथ दिली नव्हती ..तिच्या वडिलांनी नित्याने जे केलं ते सर्व घरच्याना सांगितलं आणि तिला समजवायला घरात रांगाच रांगा लागू लागल्या ..कधी आजोबा तर कधी आजी तर कधी मामा मावशी प्रत्येक व्यक्ती तिला झालं गेलं विसरून जायला सांगत होता जणू सर्व काही तिनेच चुकीच केलं होतं पण ती योग्य आहे असं