तुझाच मी अन माझीच तू...भाग १४

(18)
  • 12.8k
  • 6.9k

तुझाच मी अन माझीच तू...भाग १४ अमेय आणि राजस च्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता राजस ने अमेय ला लग्न कर हा सल्ला दिला खरा पण त्याचा हा सल्ला अमेय ला मात्र पटेना. त्याचे आधी वेढे घेण चालू झालं. "लग्न??..मी लग्न करू? जमणार नाही रे राजस!! आणि सध्या नको म्हणालोय ना.. आत्ता नाही वाटत गरज...तुला मी सुखात राहतोय हे पाहवत नाही का रे?" अमेय बोलला. "तुला वाटत तितक वाईट नसत रे लग्न हे नातं.. प्रेम आणि लग्न हे सगळ्यात सुंदर नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडून तिच्या बरोबर संपूर्ण आयुष्य काढायचं... किती थ्रिलिंग!! पण अर्थात, लग्न