वर्तमान पत्र - भाग 9

  • 6.1k
  • 1.9k

अमित च्या दरवाज्यात पुन्हा ते रहस्य माय वर्तमान पत्र टाकलेले असते. त्यात पान नौम्बेर सात वर्ते बातमी असते के दिवाकर कोलोँय मधे बँकेत दरोडा टक्न्यर्यस व नरेंद्र नागरे यांची हत्या करणाऱ्या स नरेंद्र नागरे याच्या राहत्या घरून पोलीसानी अटक करण्यात आली आहे .आणी त्यच्या पुड्च्य षक्नी अमित चा दरवाजा वाजतो अमित आतून विचार तो कोण बाहेरून अव्वाज येतो लाईट बिल सर दरवाजा उघडा अमित दरवाजा उघडतो तसे दहा पंधरा पोलीस अमित च्या घरचा दरवाजा ढकलत आटा मधे येतात एक पोलीस अमित च्या डोक्यावर पिस्तूल रोखून असतो तार बाकीचे पोलीस हे