महती शक्तीपिठांची भाग २० - अंतिम भाग

  • 6.8k
  • 1
  • 2.5k

महती शक्तीपिठांची भाग २० एका पौराणिक कथेनुसार भृगुऋषींच्या मनात विचार आला की त्रिदेवांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे . हे जाणुन घेण्यासाठी भृगुऋषी सर्वप्रथम ब्रन्म्ह्देवांच्या गेले आणि त्यांच्यासोबत रागाने बोलु लागले . ऋषींचा असा उद्धटपणा पाहून ब्रह्मदेवांना राग आला . ते पाहील्यावर भृगुऋषिना समजले की ब्रह्मदेव आपला राग नियंत्रित करु शकत नाहीत . तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांना शाप दिला की त्यांची पूजा कोणत्याही मंदिरात होणार नाही . त्यानंतर भृगुऋषी शिवशंकरांचे दर्शन करण्यासाठी कैलासावर गेले . परंतु दरवाजातच नंदीने त्यांना अडवले आणि सांगितले की शिवशंकर आणि देवी पार्वती एकांतात आहेत . आत्ता त्यांना कोणी भेटू शकत नाही . हे ऐकल्यावर भृगुऋषि क्रोधित