आज गोकुळाष्टमी मी या निमित्ताने सर्वांनाच कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा कृष्ण म्हटलं की अगदी माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न सगळीकडे कसा कृष्ण वातावरण आहे भाद्रपद महिन्याच्या अष्टमी तिथीला भगवान बाल कृष्णा चा जन्मदिवस साजरा केला जातो व त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आज आज आपण गोकुळाष्टमी च्या निमित्ताने कृष्ण जन्माची कथा पाहणार आहोत तर उद्याच्या भागात गोपाळकाला.. सगळ्यांनाच परिचित व माहिती असलेली कथा मी माझ्या शब्दात मांडणार आहे.. कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच कृष्णाष्टमी . ..किव्वा गोकुळाषटमी... यांचे महत्व काही वेगळे आहे, असं कळतं देवाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात तोच हा दिवस.. यादिवशी साक्ष त परब्रम्ह परमेश्वराने पृथ्वीवर अवतार धारण केला .अनेक राक्षस सचा