भरकटलोय आपण सध्याच्या घडीला वाटोळं होतंय ते इतक्या बाजूंनी की सुरुवातीला कुठली बाजू घेऊन सुरुवात करायला हवी हेच कळत नाही. हल्ली एखाद्या सामान्य नागरिकाने देशात घडणाऱ्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी बद्दल लिहिलं की त्याला विरोधक किंवा समर्थक या दोन पैकी एका शब्दाने त्याला ओळख देऊन लोक मोकळे होतात. तो काय बोललाय ह्या कडे कुणी लक्षही देत नाही. मग घसरणारी अर्थव्यवस्था असेल, वाढणारी रुग्णसंख्या असेल वा राज्याच्या कोपऱ्यात आलेला पुर असेल. अर्थव्यवस्थेचं घ्यायचं म्हंटल तर या सहा महिन्यात किती व्यवसाय सुरू होते आणि ती का घसरली हे लक्षात येईल. त्यावर