तुझी माझी लव्हस्टोरी... - 3

  • 15.2k
  • 8.3k

भाग-३ रात्री सगळे जेवायला बसले असतात...सिद्धार्थ जरा त्याच्या आईवर रुसलाच होता..पण एका बाजूने तिच म्हणन बरोबर तर होत..तेवढ्यात शांतता भंग करत रविंद्र सिद्धार्थचे बाबा...बोलतात..."सिद्धार्थ बाळा... जरा बोलायच होत..""हा बाबा बोला ना...""नको आधी जेवण पूर्ण करु मग बोलुयात..""ओके बाबा..."सगळे जेवण अटपुन उठतात आणि हॉल मध्ये येऊन बसतात....."बाबा बोला ना काय बोलणार होता तुम्ही..?""सिद्धार्थ... आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पाहिले..""बाबा पण अहो....""थांब सिद्धार्थ... मला माहित आहे तुला काय बोलायच आहे... आम्ही तुला जबरदस्ती नाही करत आहोत... आमच एकदा एक मग तू ठरव..""हम्म्म्म..ओके बाबा...""बग सिद्धार्थ.. आज पर्यंत मी हा विषय तुझ्याजवळ कधी काढला नाही....आज पहिल्यांदा बोलतोय..बाळा तुझ वय आता २६